-
प्रशिक्षक म्हणून कामगिरी
-
१९८३ पासून कबड्डी प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यास सुरुवात झाली.
-
१९८५ साली महाराष्ट्रातील ग्रामीण व अविकसित परिसरातील युवक, युवतींना आणि कबड्डी खेळाडूंना कबड्डी खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्याने 25 प्रशिक्षकांची निवड केली, त्या 25 प्रशिक्षकांमध्ये प्रशिक्षक म्हणून खास निवड.
-
१९८३ पश्चिम निमाड जिल्हा पुरुष संघ बडवानी, मध्य प्रदेश.
-
१९८८ रामनारायण रुईया कॉलेज मुल/मुली.
-
१९८९ मुंबई उपनगर पूर्व जिल्हा पुरुष संघ, सांगली, अमरावती.
-
१९९०-९१ व ९५-९६ रत्नागिरी जिल्हा पुरुष संघ इचलकरंजी व औरंगाबाद.
-
१९९५ साली २२ वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य मुलींचा संघ हन्नम कोंडा, आंध्र प्रदेश.
-
१९९५ साली ४३ वी सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य पुरुष संघ कर्नुल, आंध्र प्रदेश.
-
१९९७ नवयुवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा मनमाड, नाशिक.
-
१९९७ साली २४ वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य मुलींचा संघ मंजेश्वरम, केरला.
-
१९९९ साली २८ वे फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य महिला संघ मंगलोर, कर्नाटक.
-
-
निवड समितीवर नियुक्ती
-
४६ वी राज्य अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धा १९९८ जळगाव पुरुष विभागात निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती
-
-
श्री चंद्रकांत विठ्ठल नार्वेकर यांनी घडवलेले राष्ट्रीय खेळाडू
-
1. गौतमी राऊत, 2. प्रीती देसाई, 3. शिल्पा मोरे, 4. पुष्पा फाटक, 5. अश्विनी रावत, 6. बनीला डिमेलो
-
-
खेळाडू म्हणून कामगिरी
-
सन १९५४ साली वजनी गटातून विवेक संघ लालबाग, मुंबई
येथून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली.
-
सन १९५९ सेंट्रल रेल्वे वर्कशॉप, माटुंगा येथे वजनी गटाचा
खेळाडू म्हणून नोकरीला लागलो.
-
१९६० ते १९७१ आंतर रेल्वे क्रीडा स्पर्धेत सेंट्रल रेल्वेचे
प्रतिनिधित्व.
-
-
रेल्वे कंट्रोल बोर्डाचे प्रतिनिधित्व तीन वेळा खालील प्रमाणे
-
१९६१ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, अमृतसर द्वितीय क्रमांक
-
१९६२ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, जबलपूर प्रथम क्रमांक
-
१९६८ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, नागपूर प्रथम क्रमांक
-
-
पंच म्हणून कामगिरी
-
सन १९८० राज्य पातळीवरील पंच परीक्षा उत्तीर्ण.
-
१९८० ते १९९० या दरम्यान विविध राज्य व अखिल भारतीय
कबड्डी स्पर्धेवर पंच म्हणून कामगिरी केली.
-