- 1983 ते 1988 संघर्ष क्रीडा मंडळाच्या संघाचे खेळाडू म्हणून प्रतिनिधीत्व
- सन १९८३ ते १९८७ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघातून निवड व महाराष्ट्र राज्य कबड्डी
स्पर्धेत सहभाग. - १९८५ ते १९८८ महाराष्ट्र राज्य S .T . संघात कर्णधारपदाची प्रमुख भूमिका
- सन १९८१ राज्यस्तरी कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण
- प्रशिक्षक
- सनः २०१३ ते २०२३ गुरुकुल कॉलेज चिपळूण संघाचे प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका
गुरुकुलच्या संघातून सतिश खांबे , अजिंक्य पवार व आदित्य शिंदे असे Pro कबड्डी संघात
सहभागी खेळाडू घडविले
- सनः २०१३ ते २०२३ गुरुकुल कॉलेज चिपळूण संघाचे प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका
- पदाधिकारी
- सन २०१९- २० ते २०२३- २०२४ रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह पद
भुषविले. - सनः २०१९- २०२० महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन किशोर गट निवड समिती सदस्य
- सन २०१९- २० ते २०२३- २०२४ रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन सहकार्यवाह पद
- स्थळ : अलिबाग रायगड