२०१३-१४: देवरूख, जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत निवड. २०१४-१५: देवरूख, जिल्हा अजिंक्य पद चिपळूण विजेत्या संघात निवड. २०१४/२०१५:- देवरूख, जिल्हा अजिंक्य पद चिपळूण उपविजेत्या ब संघात निवड. २०१७-१८ :- चिपळूण, कुमार गट जिल्हा अजिंक्य पद चिपळूण ब संघात निवड. २०१८-१९:- खेड येथे झालेल्या कुमार गट अजिंक्य पद कुमार गट रत्नागिरी संघात निवड. २०१८-१९ : मुंबई विद्यापीठ संघात निवड.
सौरभ संतोष गुरव
सौरभ संतोष गुरव
राजापूर येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी चिपळूण तालूका खुला गट कबड्डी संघात निवड
बंटी अंकुश निकम
बंटी अंकुश निकम
चिपलून तालुक़ा खुला गट कबड्डी संघात निवड क्रांति ज्योत महिला प्रतिष्ठान पुणे येथे झलेल्या युवा कबड्डी सीरीज मध्ये रत्नागिरि जिल्हा संघात निवड़
श्रेयस सुभाष आंब्रे
श्रेयस सुभाष आंब्रे
२०२१: देवरूख, जिल्हा अजिंक्य पद चिपळूण विजेत्या ब संघात निवड २०२२:- राजापूर, जिल्हा अजिंक्य पद चिपळूण उपविजेत्या ब संघात निवड. २०२३ :- खेड, 50 व्या जिल्हा अजिंक्य पद चिपळूण ब संघात निवड २०२३ :- ठाणे, मुख्यमंत्री चषक राज्य अजिंक्य पद कुमार गट रत्नागिरी संघात निवड
श्री. शैलेश लक्ष्मण येडगे
श्री. शैलेश लक्ष्मण येडगे
श्री. रोहित प्रकाश गमरे
श्री. रोहित प्रकाश गमरे
2009 – सोलापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद किशोर गट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात निवड. 2010 – कुमार गट तालुका संघात निवड 2011 – कुमार गट तालुका संघात निवड