प्रशिक्षक : कै चंद्रकांत नार्वेकर

आमचे प्रशिक्षक

खेळाडू म्हणून कामगिरी: १९५४ ते १९६८
पंच म्हणून कामगिरी: १९८० ते १९९०
प्रशिक्षक म्हणून कामगिरी: १९८३ ते १९९९
निवड समितीवर नियुक्ती: १९९८

जन्मतारीख: १५ जुलै १९३७

कै चंद्रकांत नार्वेकर

  • प्रशिक्षक म्हणून कामगिरी
    • १९८३ पासून कबड्डी प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यास सुरुवात झाली.

    • १९८५ साली महाराष्ट्रातील ग्रामीण व अविकसित परिसरातील युवक, युवतींना आणि कबड्डी खेळाडूंना कबड्डी खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्याने 25 प्रशिक्षकांची निवड केली, त्या 25 प्रशिक्षकांमध्ये प्रशिक्षक म्हणून खास निवड.

    • १९८३ पश्चिम निमाड जिल्हा पुरुष संघ बडवानी, मध्य प्रदेश.

    • १९८८ रामनारायण रुईया कॉलेज मुल/मुली.

    • १९८९ मुंबई उपनगर पूर्व जिल्हा पुरुष संघ, सांगली, अमरावती.

    • १९९०-९१ व ९५-९६ रत्नागिरी जिल्हा पुरुष संघ इचलकरंजी व औरंगाबाद.

    • १९९५ साली २२ वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य मुलींचा संघ हन्नम कोंडा, आंध्र प्रदेश.

    • १९९५ साली ४३ वी सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य पुरुष संघ कर्नुल, आंध्र प्रदेश.

    • १९९७ नवयुवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा मनमाड, नाशिक.

    • १९९७ साली २४ वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य मुलींचा संघ मंजेश्वरम, केरला.

    • १९९९ साली २८ वे फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र राज्य महिला संघ मंगलोर, कर्नाटक.

  • निवड समितीवर नियुक्ती
    • ४६ वी राज्य अजिंक्यपद व चाचणी कबड्डी स्पर्धा १९९८ जळगाव पुरुष विभागात निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती

  • श्री चंद्रकांत विठ्ठल नार्वेकर यांनी घडवलेले राष्ट्रीय खेळाडू
    • 1. गौतमी राऊत, 2. प्रीती देसाई, 3. शिल्पा मोरे, 4. पुष्पा फाटक, 5. अश्विनी रावत, 6. बनीला डिमेलो

  • खेळाडू म्हणून कामगिरी
    • सन १९५४ साली वजनी गटातून विवेक संघ लालबाग, मुंबई

      येथून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली.

    • सन १९५९ सेंट्रल रेल्वे वर्कशॉप, माटुंगा येथे वजनी गटाचा

      खेळाडू म्हणून नोकरीला लागलो.

    • १९६० ते १९७१ आंतर रेल्वे क्रीडा स्पर्धेत सेंट्रल रेल्वेचे

      प्रतिनिधित्व.

  • रेल्वे कंट्रोल बोर्डाचे प्रतिनिधित्व तीन वेळा खालील प्रमाणे
    • १९६१ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, अमृतसर द्वितीय क्रमांक

    • १९६२ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, जबलपूर प्रथम क्रमांक

    • १९६८ रेल्वे स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, नागपूर प्रथम क्रमांक

  • पंच म्हणून कामगिरी
    • सन १९८० राज्य पातळीवरील पंच परीक्षा उत्तीर्ण.

    • १९८० ते १९९० या दरम्यान विविध राज्य व अखिल भारतीय

      कबड्डी स्पर्धेवर पंच म्हणून कामगिरी केली.


आम्ही प्रशिक्षक

श्री. विकास (भाऊ) पवार

श्री. संतोष भोसले
श्री. रोहित गमरे
श्री. अमोल पवार
Scroll to Top