- अध्यक्ष, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण सन 2022 ते 2024
- सदस्य, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन.
- सन 1982 शालेय स्पर्धेतून कबड्डी क्षेत्रामध्ये पदार्पण
- सन 1984 स्कूल नॅशनल रोटरी बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सहभाग
- सन 1985 86 मुंबई विद्यापीठ प्राथमिक संघात पहिल्या 15 जणांत निवड
- सन 1986 87 मुंबई विद्यापीठ अंतिम संघात निवड
- सन 1987 88 आरसीएफ राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर या व्यावसायिक संघामध्ये निवड – लेफ्ट कॉर्नर व लेफ्ट रेडर
- सन 1989 ते 91 आठ व्यावसायिक राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभाग
- संघर्ष क्रीडा मंडळ कडून अनेक राज्य स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी
- सन 1995 महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघामध्ये अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवड
- सनः २०२२ ते २०२७ ( अध्यक्ष )संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण
- सन २०१८ ते २०२४ (अध्यक्ष ) रत्नागिरी जिल्हा कबडडी असोसिएशन
- सनः २०१८ ते २०२४ (सदस्य ) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन