श्री. नयन मनोहर साडविलकर

  • सनः १९७७ पासून जेजुरीचा खंडोबा कबड्डी संघाचा अग्रेसर खेळाडू
  • सन १९८० D.B.J . कॉलेज चिपळूण संघातील विद्यापीठ स्पर्धेत सहभाग
  • सन :१९८२ सुरुवातीपासून संघर्ष क्रीडा मंडळाचा एक आघाडीचा खेळाडू
  • सन : १९८५ पासून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पंच म्हणून सहभाग
  • पदाधिकारी : रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष
  • संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूणचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख कार्यवाह व सल्लागार
  • स्पर्धा संयोजन, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, अखिल भारतीय कबड्डी स्पधेंत संयोजनात सहभाग
  • सनः (स्थापना१९५७ ) कोहिनूर मित्रमंडळ चिपळूण १९७५ सालापासून सेक्रेटरी
  • सनः १९८२ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच आयोजन
  • सनः २००६ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेच आयोजन. मंडळाचे अध्यक्ष स्थानी असताना उत्तम आयोजन
  • नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड मॅन (Nab) या संस्थेचा गेले ३० वर्ष खजिनदार
  • २०२३ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशचा ज्येष्ठ कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार
  • अध्यक्ष : संस्था श्रीराम फंड (श्रीराम मंदिर चिपळूण) गेले १५ वर्षे कार्यकाल
  • संचालक चिपळूण तालुका वैश्य नागरी सहकारी पतसंस्था संचालक 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top