- संघर्ष स्थापने पासून खेळाडू.
- आंतर विद्यापीठ स्पर्धांसाठी मुंबई विद्यापीठाकडून निवड. November 1982 उज्जैन येथे सहभाग.
- राज्य अजिंक्य पद स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात निवड सन १९८४ नांदेड व १९८६ परभणी सहभाग.
- राज्य पंच परीक्षा व पंच मह्नुअन जिल्ह्यात सन १९८५ ते १९९० यशवी कामगिरी.
- राज्य स्तरीय व अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धासाठी उत्तम प्रतीची मैदाने बनवली.