श्री. किशोर सावंतदेसाई
1981-82 मध्ये D.B.J.कॉलेज चिपळूण मध्ये F.Y.B.COM ला प्रवेश, त्याचवेळी कॉलेजचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब पटकाविला. त्याचसाली मुंबई विद्यापीठ कॉलेज स्तरीय रत्नागिरी-सिंधुदुर्ग झोनचे […]
1981-82 मध्ये D.B.J.कॉलेज चिपळूण मध्ये F.Y.B.COM ला प्रवेश, त्याचवेळी कॉलेजचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब पटकाविला. त्याचसाली मुंबई विद्यापीठ कॉलेज स्तरीय रत्नागिरी-सिंधुदुर्ग झोनचे […]
संघर्ष स्थापने पासून खेळाडू. आंतर विद्यापीठ स्पर्धांसाठी मुंबई विद्यापीठाकडून निवड. November 1982 उज्जैन येथे सहभाग. राज्य अजिंक्य पद स्पर्धेमध्ये रत्नागिरी
दिनांक 22 नोव्हेंबर 2005 रत्नागिरी जिल्हा किशोर संघात महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत खेळाडू म्हणून सहभाग भिवंडी ठाणे
संघर्ष क्रिडा मंडळाचा संस्थापक सदस्य मूळ गाव तळसर, तालुका – चिपळूण,DBJ collage चा माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८९
सन 1986 – 87 मुंबई युनिव्हर्सिटी सन 1986 ते 1993 रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व एस टी महामंडळ महाराष्ट्र राज्य
खेळाडू सहभाग सन १९९४ पासून शालेय कबड्डी राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडू सहभाग सन १९९९ महाराष्ट्र राज्य कुमारगट कबड्डी स्पर्धेत खेळाडू सहभाग
मंडळाचे स्थापनेपासून सभासद 1982 ते 1994 या कालावधीत वजनी गट मध्ये सातत्याने संघर्ष क्रीडा मंडळाचे टीम मधून स्पर्धेत सहभाग. खुला
22/11/2005औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा किशोर संघाचा संघ नायक म्हणून रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांक, किशोर
राष्ट्रीय पंच अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत पंच सहभाग ३२ वेळा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग ९ वेळा आंतरराष्ट्रीय पंचशिबीर पुणे बालेवाडी
आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी 1992 मुंबई महापौर चषक अखिल भारतीय पंच 2000 च्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण तर्फे गुणवंत कामगार पुरस्कार मगार