- 22/11/2005औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद किशोर स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा किशोर संघाचा संघ नायक म्हणून रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांक,
- किशोर महाराष्ट्र संघाच्या संभाव्य 20 खेळाडूंमध्ये निवड
- 2006-7 सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुमार गट स्पर्धेत जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व
- 2007 साली मुंबई युनिव्हर्सिटीच्या कबड्डी स्पर्धेत डि बी जे महाविद्यालेकडून खेळताना सुवर्णपदक
- 2007साली मुंबई युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री 12.50 km धावणे व रायगड ट्रेकिंग स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक प्राप्त
- 2009-10अमरावती येथे झालेल्याअखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे विद्यापीठ संघात निवड
- 46वी कुमार कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2020 बीड येथे झालेल्या कुमार गट स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा कुमार संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करताना, कुमार गट राज्य स्पर्धेचे द्वितीय क्रमांक संघाला मिळाले.
- 2023 मध्ये तमिळनाडू येथे ज्युनियर अखिल भारतीय स्पर्धा पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्र कुमार संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती