श्री सचिन प्रकाश कदम

अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन

  •  अध्यक्ष, संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण सन 2022 ते 2024 
  • सदस्य, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन.
  • सन 1982 शालेय स्पर्धेतून कबड्डी क्षेत्रामध्ये पदार्पण 
  • सन 1984 स्कूल नॅशनल रोटरी बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी सहभाग 
  • सन  1985 86   मुंबई विद्यापीठ प्राथमिक संघात पहिल्या 15 जणांत निवड 
  • सन 1986 87 मुंबई विद्यापीठ अंतिम संघात निवड 
  • सन 1987 88 आरसीएफ राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर या व्यावसायिक संघामध्ये निवड – लेफ्ट कॉर्नर व लेफ्ट रेडर 
  • सन 1989 ते 91  आठ व्यावसायिक राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सहभाग 
  • संघर्ष क्रीडा मंडळ कडून अनेक राज्य स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी 
  • सन 1995 महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघामध्ये अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवड
  • सनः २०२२ ते २०२७ ( अध्यक्ष )संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण 
  • सन २०१८ ते २०२४ (अध्यक्ष ) रत्नागिरी जिल्हा कबडडी असोसिएशन
  • सनः २०१८ ते २०२४ (सदस्य ) महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top