कलाकार

प्रसाद(भाऊ) मोरेश्वर कार्ले

प्रसाद(भाऊ) मोरेश्वर कार्ले

1982 पासून संघर्ष क्रीडा मंडळाच्या कनक या कलाविभागामध्ये हौशी रंगभूमीवर कार्यरत
लेखन : 19 एकांकिका व 1 नाटक, संघर्ष तर्फे एकांकिका पुस्तक प्रसिद्ध
पुरस्कार : सात राज्यस्तरीय व तीन राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहिर, राज्यस्तरीय एकांकिका, अभिनय स्पर्धेत लेखन, दिग्दर्शन, व अभिनयाची सुमारे तीनशे पारितोषिके

डॉ प्रशांत दत्तात्रय पटवर्धन

डॉ प्रशांत दत्तात्रय पटवर्धन

1982 पासून संघर्ष क्रीडा मंडळाच्या कनक संघर्षाच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर कार्यरत
अभिनय कथाकथन आणि एकांकिका स्पर्धातून सहभाग
पुरस्कार: विविध पारितोषिके मिळविली आहेत
व्यवसाय : 25 वर्ष पत्रकार आणि पत्रकारितेमध्ये मुंबई विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त.
सध्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग आहे.
पद : जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष,
विश्वस्त : श्री. परशुराम देवस्थान,
अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चिपळूण शाखा

संजय वसंत कदम

संजय वसंत कदम

कनक संघर्ष कला विभागातर्फे अनेक राज्यस्तरीय एकांकिका, अभिनय स्पर्धा मध्ये सहभाग, एकांकिकेचे सुमारे दोनशे प्रयोग सादर.
पुरस्कार : असंख्य पारितोषिके प्राप्त.
व्यवसाय : इस्टेट एजन्ट

मनोहर नारायण शिंदे

मनोहर नारायण शिंदे

कनक संघर्ष संस्थे मार्फत अनेक राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय एकांकिका, अभिनय स्पर्धा यामध्ये सहभाग
अनेक पारितोषिके प्राप्त
व्यवसाय : ट्रान्सपोर्ट

Scroll to Top